Re: just for me - HP UX

This is a discussion on Re: just for me - HP UX ; vipmishal wrote: > ती अशी लाडाने जवळ येते > तेव्हा > आकाशातली चांदणी हातात > आल्याचा *ास होतो > किंवा असेही नाही, > कसल्या अनामिक गंधाने *रून > राहिलेला श्वास होतो. > > ती अशी लटिके रुसू पाहते > तेव्हा ...

+ Reply to Thread
Results 1 to 2 of 2

Thread: Re: just for me

 1. Re: just for me

  vipmishal wrote:
  > ती अशी लाडाने जवळ येते
  > तेव्हा
  > आकाशातली चांदणी हातात
  > आल्याचा *ास होतो
  > किंवा असेही नाही,
  > कसल्या अनामिक गंधाने *रून
  > राहिलेला श्वास होतो.
  >
  > ती अशी लटिके रुसू पाहते
  > तेव्हा
  > आकाशातला चंद्र ढगातहळूच
  > लपून बसतो
  > किंवा असेही नाही,
  > माझा मिश्कील शब्दही उगिच
  > जपून असतो.
  >
  > ती अशी डोळे *रून उदास पाहते
  > तेव्हा
  > आकाशातली नक्षत्र
  > थोडीहलल्यासारखी वाटतात
  > किंवा असेही नाही,
  > मेघांच्या रांगा
  > मनातूनचालल्यासार ्या
  > वाटतात.
  >
  > ती माझी कविता माझ्याचसमोर
  > वाचते तेव्हा
  > तिच्या डोळ्यांतून माझीच
  > नव्यानेओळख मला होत असते,
  > किंवा असेही नाही...
  > नाते अनामिक दोघांमधले
  > दोघांनाही कळत-नकळत
  > वळण सुंदरसे घेत असते...!
  > ती अशी लाडाने जवळ येते
  > तेव्हा...


  Dear vipmishal,


  What does this mean?


  Kind regards,


  Jan Gerrit Kootstra

 2. Re: just for me

  This message being enetered by - mistake by me ...sorry for
  inconvenience

  -Vishal

  Jan Gerrit Kootstra wrote:
  > Dear vipmishal,
  >
  >
  > What does this mean?
  >
  >
  > Kind regards,
  >
  >
  > Jan Gerrit Kootstra+ Reply to Thread